Cup of tea (Photo credit: flash.pro) |
चहाचा कप घेऊन तुम्ही खिडकीत बसलेले असतात.
अवती भोवती पाहता हळूच
चहाचा घुटका घेताना तुमच्या लक्षात येते,,
अरेच्या! साखरच
घालायला विसरलो कि काय... ...
पुन्हा जाऊन साखर घालायचा कंटाळा आलेले
तुम्ही कसाबसा तो कडू चहा संपवता आणि नजरेस पडते ती, कपाच्या तळाशी बसलेली न
विरघळलेली साखर....
आयुष्य असच असतं...
सुखाचे क्षण तुमच्या अवती भोवतीच असतात,
त्यांच्याकडे जरा डोळसपणे बघायला शिकले पाहिजे...
ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी
chaan ! Kishor Mogal, Pune
उत्तर द्याहटवाThis is not my cup of tea असं म्हणू नका!
उत्तर द्याहटवाkhup chan...!!!!
उत्तर द्याहटवाब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.
उत्तर द्याहटवा