Flower alone (Photo credit: @Doug88888) |
श्रीमंताला भुलू नका,आलेल्या पैशाला जाण्याच्या
वाटा पटकन सापडतात.
जी व्यक्ती तुमच्या चेहर्यावर हास्य फुलवू शकते,
तीच तुमच्या आयुष्याला अर्थ देऊ शकते.
प्रत्यक्षात येणं कितीही अवघड असलं,तरी तुमच्या
स्वप्नाचा ध्यास सोडू नका.
करावीशी वाटेल ती प्रत्येक गोष्ट करून पाहा.
जिथे जावंसं वाटेल,तिथे जा. आयुष्य एकदाच मिळतं आणि संधीही पुन्हापुन्हा
येत नसते.
आजपासून मी आपल्या डायरीतले दोन दिवस कायमचे पुसून,
खोडून टाकत आहे, काल आणि उद्या.
-Mr. Yogesh Madhukar Sawant.
Mob. 9221716915 / 9867627235
ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी
अत्यंत सकारात्मक विचार आहेत.
उत्तर द्याहटवातरीही मी थोडे अजून सकारात्मक
बनवण्याचा प्रयन्त करतो.
व्यक्तिमत्वाचे देखणेपण
चांगल्या विचारांनी टिकवून ठेवा.
श्रीमंतीला भूलाण्यापेक्षा
श्रीमंती टिकवून औदार्य अंगी बाणवा
श्रीमंती तुम्हास कधीही सोडून जाणार नाही.
स्वप्न पाहणे सोपेच असते
परंतु पाहिलेले स्वप्न सत्यात उतरवण-याचा
ध्यास धरा.
मिळालेली संधी दोन्ही हस्ते स्वीकारा