Birds / Lovers - Megalaima haemacephala (Photo credit: Umang Dutt) |
एका मिञाने विचारल- तु हे कस काय शक्य केल ??
नवरा- आम्ही शिमला ला फिरायला गेलो होतो, घोडेस्वारी करताना माझी बायको
ज्या घोड्यावर बसलेली त्या घोड्याने उडी मारुन बायकोला खाली पाडली..
ती ऊठली व परत घोड्यावर बसुन बोलली "हे तुझ पहिल्यांदा झाल", थोडावेळाने
पुन्हा तेच घडल. ती परत बोलली " हे तुझ दुसर्यांदा झाल" आणि जेव्हा ते
तिसऱ्याँदा घडलं तेव्हा तिने बंदुक काढली आणि घोड्यावर गोळी झाडली.
मी ओरडुन बोललो, ए बाळवट, तु घोड्याला मारलस पागल.
तिने तेव्हा मला रागात पाहुन बोलली "हे तुझ पहिल्यांदा झालं".
आणि तेव्हापासुन आम्ही आनंदी संसार करतोय.....
ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी
"हे तुझ पहिल्यांदा झालं".
उत्तर द्याहटवाChan aahe
उत्तर द्याहटवा