Laughter (Photo credit: Wikipedia) |
दुकानदार : कितीचा करु ?
मन्या : 10 रुपयांचा कर
दुकानदार : 7 रुपये मिळतील बोलायला
.
.
.
.
मन्या : बर मग 3 रुपयांचे कुरकुरे देऊन टाक
दुकानदार shockkkkkk
मन्या Rocksssssss
..........................................................................................
मन्या : दिन्या हा घे पेढा
दिन्या : का रे ?
मन्या : आरे मला मुलगी झाली
दिन्या : पण मोठी झाल्यावर सगळे पोर
तिला छेडणार
... मन्या : त्यावर पण मन्या भाईने ऊपाय
काढलाय
दिन्या : काय ?
.
.
.
.
मन्या : तिच नाव मी दिदी ठेवलय... :P :P
ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी
guruji..... Mhantat char ubhaychar pranyachi nave sanga ............bandya ........beduk.........guruji .....wow aata bakiche sang.......bandya ...bedkachi aai baba bahin
उत्तर द्याहटवा