Laugh and the world laughs with you, snore and you sleep alone. (Photo credit: weesen) |
दुसरा येडा :- तुला आता पोलिस पकडणारेत...!
पहिला येडा :- का रे ?
दुसरा येडा :- तु हँल्मेट कुठ घातलय ??
पहिला येडा :- आरे येड्या खाली बघ ना ४
चाकी गाडी हाय माझी... कसं काय पकडतील मला ??
------------------------------------------------------------------
एकदा ३ मुले एका मुलीला propose करतात ………
पहिला मुलगा :- मी तुझ्यासाठी माझा जीव देऊ शकतो …
मुलगी :- प्रत्येक मुलगा असेच म्हणत असतो
दुसरा मुलगा :- मी तुझ्यासाठी आकाश्यातून तारे तोडून आणू शकतो
मुलगी :- खूप जुना आहे हा dialogue ….
तिसरा मुलगा :- मी माझं facebook account delete करू शकतो
फक्त तुझ्यासाठी …
मुलगी :- अय्या खरच … Love u
ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी
Chhan
उत्तर द्याहटवाno.1
उत्तर द्याहटवा