एका पार्टीत एक सुंदर मुलगी तुम्हाला दिसते.
तुम्ही तिच्यापाशी जाऊन सांगता,"मी खूप श्रीमंत आहे.माझ्याशी लग्न कर."
याला म्हणतात,"डायरेक्ट मार्केटिंग!!!"

... तुम्ही तिच्याकडून तिचा फोन नंबर मिळवता आणि फोन करून तिला सांगता,
मी खूप श्रीमंत आहे.माझ्याशी लग्न कर."
याला म्हणतात,"टेली मार्केटिंग!!"

तुमच्या मित्रांपैकी एक जण तिच्याकडे जातो आणि तुमच्याकडे बोट दाखवत तिला सांगतो,
"तो खूप श्रीमंत आहे त्याच्याशी लग्न कर.
याला म्हणतात," जाहिरात"!!!!

तुम्ही तिच्यासाठी ड्रिंक तयार करता.तिला जेवण सर्व्ह करता.
तिची ब्याग उचलता. तिच्यासाठी दरवाजा उघडता.
तिला आपल्या गाडीने घरी सोडताना वाटेत तिला सांगता,
"मी खूप श्रीमंत आहे.माझ्याशी लग्न कर."
याला म्हणतात,"पब्लिक रिलेशन्स!!!!

तीच तुमच्या पाशी येते आणि म्हणते,
"तू खूप श्रीमंत आहेस. माझ्याशी लग्न करशील?"
याला म्हणतात , ब्रांड रेकग्निशन!!

तुम्ही तिच्यापाशी जाता आणि सांगता,
"मी खूप श्रीमंत आहे.माझ्याशी लग्न कर."
ती तुमच्या एक झक्कास कानाखाली वाजवते....
...याला म्हणतात, कस्टमर फिडबॅक!
- योगेश सावंत
ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

zakkas
उत्तर द्याहटवाZakas!
उत्तर द्याहटवालय भारी
उत्तर द्याहटवाSundar..
उत्तर द्याहटवाKhup chan superb tkatak
उत्तर द्याहटवाLay bhari
उत्तर द्याहटवाKupach dur pan lay bhari
उत्तर द्याहटवाkhup mothi serves chan...................lay.
उत्तर द्याहटवा