day: 32 - [what a girl wants..] (Photo credit: Hammonton Photography) |
१) तुम्ही तिला नकळत मिठीत घ्याव
२) तिच्या डोळ्यात – डोळे घालून तिला I LOVE YOU म्हणावे
३) “ आज तू खूपच सुंदर दिसतेस “ अस तुम्ही तिला म्हणाव
४) तिला वाटत कि कधी तरी संध्याकाळी मस्त कुठेतरी एकांतात फिरायला जावे
५) तुम्ही दोघेही जेव्हा एकांतात असाल , तिला नक्की वाटेल कि याने मला घट्ट मिठी मारावी आणि हळूच कपाळावर चुंबन घ्याव.
६) कोणी जर तिला चिडवत असेल तर नेहमी तुम्ही तिची बाजू घ्यावी
७) तिने जर नवीन ड्रेस घातला असेल तर तिला नक्की वाटत कि याने माझी तारीफ करावी
८) तिला नेहमीच अस जाणवून देत जा कि तुम्ही तिच्यावर किती प्रेम करतात
९) ती जर एकटी असेल किव्वा घाबरत असेल तुम्ही तिला दिलासा द्यावा
१०) नेहमी तिला हसवाव... नेहमी प्रेमाच्या गोष्टी कराव्या .
११) अचानक तिला गुलाबच फुल द्याव
१२) तिला कल्पनाही नसतांना अचानक तिला छोटस गिफ्ट द्याव
१३) आणि सगळ्यात महत्वाच ... तिला सर्वात जास्त हेच वाटत कि याने माझ्यावर जीवापाड प्रेम कराव आणि नाजूक परीसारख जपाव..
ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी
ekdam barobar aahe bar ka :)
उत्तर द्याहटवाFantastic, superb ...........
उत्तर द्याहटवाkharrrrrch pratyes mulila hech vatat astt.......
pan haaaaaaaaaaaaaa
tya prem karnaryane tila kahihi zhale tari sodle nahi pahije.....
prem deuuun eka zhatkyat te hiraunhi ghetle nahi pahije kadhihi , kahihi karnasathi....... thts true love
True bosss...
उत्तर द्याहटवाKharch kiti divasatun konitari mulinchya manatl bolal :-P
उत्तर द्याहटवाsahi hai boss very true
उत्तर द्याहटवा1 no re raja
उत्तर द्याहटवाSome one should also post what girls dont like
उत्तर द्याहटवाasac pan mulini pan mulanwar khup prem karav
उत्तर द्याहटवाप्रेम व्यक्त करताना , मुलगी घाबरते पण जीवापाड प्रेम करतात .
हटवाHo pn mulanna kuthe he samajatt....
उत्तर द्याहटवाAmhi hech karto ani karat rahin pan ,mulich karat nahit
उत्तर द्याहटवाEkdam barobar ahe
उत्तर द्याहटवाप्रेम एक असा विश्वास ज्याने दोन मनांचे मिलन होते .
उत्तर द्याहटवामुलांना काही गोष्टी हव्या असतात , पण त्या पूर्ण का होत नाही .
उत्तर द्याहटवाlike it..i wil surely follow dem.
उत्तर द्याहटवाTHATS TRUE
उत्तर द्याहटवाmastttttttt
उत्तर द्याहटवाmassttttt......
उत्तर द्याहटवाmulinchya sobat phirnyacha sarav ahe ka ???????
उत्तर द्याहटवा