- बघतोस काय ? मुजरा कर .....!
- बघतोस काय रागाने, ओव्हरटेक केलय वाघाने!
- बघ माझी आठवण येते का ?
- पाहतेस काय प्रेमात पडशिल
- साधू नाही झालात तरी चालेल. संत नाही झालात तरी चालेल. पण माणूस व्हा माणूस.
- अं हं. घाई करायची नाही तुम्च्या हॉर्नने सिग्नल बदलत नाही
- तुच आहेस तुझ्या जेवणाचा शिल्पकार..'
- अहो, इकडे पण बघा ना...
- "हे ईश्वरा सर्वांचं भलं कर..... पण सुरुवात माझ्यापासुन कर".
- थांब लक्षुमी कुंकू लावते!
- तुमचे लक्ष आमच्याकडे का?
- लायनीत घे ना भौ
- चिटके तो फटके!
- राजे तुम्हि पुन्हा जन्माला या
- अयोध्या,बेळगाव्,कारवार्,निपाणि,इंदौर्,गुलबर्गा,न्यू जर्सी,ह्युस्टन,सॅन्टा, सनिव्हेल, फ्रिमॉन्ट्, हेवर्ड,बिजिंग ह्यांच्यासहसंयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.
- १३ १३ १३ सुरूर !
- नाद खुळा
- हाय हे असं हाय बग
- आई तुझा आशिर्वाद.
- सासरेबुवांची कृपा
- आबा कावत्यात!
- पाहा पण प्रेमाणे
- नवतीचा नखरा, गुलजार पाखरा, खरा न धरा, भैरोबा-भैरोबा स्मरा.
- हे तुम्हाला वाचता येत असेल तर तुम्ही फार जवळ आलेला आहात!
- अच्छा, टाटा, फिर मिलेंगे.
- हरी ओम हरी, श्रीदेवी मेरी...
- योग्य अंतर ठेवा वाहनामध्ये ...आणि ...मुलांमध्ये..
- वाट पाहिन पण एस टी नेच जाईन.
- गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
- हेही दिवस जातील
- नाद नाही करायचा ढाण्या वाघाचा
- घर कब आओगे?
- १ १३ ६ रा
- सायकल सोडून बोला
- हॉर्न . ओके. प्लीज
- "भीऊ नकोस, मी तुझ्या पुढे आहे"
- एका एस. टी. च्या मागे (बहुधा ट्रक ड्रायव्हर्स ना उद्देशून)
- तुमच्या वाहनात ऊस, कापूस, कणसं..माझ्या वाहनात लाख मोलाची माणसं याचा विचार करून गाडी चालवा
- सुसाईड मशिन, मिसगाईडेड मिसाईल, मॉम सेज नो गल्स
- राजू, चिंटू , सोनू ....!अणि खाली लिहले होते .....बैंक ऑफ़ महाराष्ट्र याच्या सौजन्याने !
- एका टेम्पोच्या मागे लिहिलेले: "मझाशी पैज लाऊ नाका लय भरी पडेल"...खाली लिहिले होते...."ड्रायवर शिकत आहे" (बारीक़ अक्षरात)
- उगीच हॉर्न वाजवू नये, तुला चिरडायला एक सेकंद पुरेल
- एका टेम्पोच्या मागे..
- आलात आनंद, बसलात अत्यानंद, उतरलात परमानंद!
ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी
Wa jordar.
उत्तर द्याहटवाsunder
उत्तर द्याहटवाEk no. Bachhii -RJ Amya
उत्तर द्याहटवाLikes it
उत्तर द्याहटवाछान कलेक्शन आहे
उत्तर द्याहटवाKhup bhnnat ahe sundr
उत्तर द्याहटवा