Image by toddwshaffer via Flickrह्या खांद्यावर डोकं ठेऊन तिला रडावसं वाटावं
ज्या स्वप्नांमध्ये माझ्या सगळ्या रात्री जगतात
त्या स्वप्नांमध्ये हरवून तिलाही जगावंसं वाटावं....
माझे आसू पुसून तिने आमच्या सुखात हसव..
कधीतरी वाटत यार आपलंही कुणी असावं...
छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खोटं खोटं चिडाव पण ...
भेटीनंतर निघते म्हणताना तिचा पाऊल अडावं
बाकी सगळ्या जगाचा पडेलच विसर तेव्हा...
तिने माझा प्रेमात अगदी आकंठ बुडावं...
ह्या छोट्याशा स्वप्नानं एकदाचं खरं व्हाव ....
नेहमीचा यार वाटत..... आपलंही कुणी असावं...
ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

कधीतरी वाटत यार आपलंही कुणी असावं...........khup khup masta!!!
उत्तर द्याहटवाखूप छान
उत्तर द्याहटवा///////// खूप छान ///////////
उत्तर द्याहटवाछान आहे....
उत्तर द्याहटवाjabardast
उत्तर द्याहटवाmast yaar कधीतरी वाटत यार आपलंही कुणी असावं
उत्तर द्याहटवामस्त यार.......,
उत्तर द्याहटवाkhup channnnnn
उत्तर द्याहटवाati uttam
उत्तर द्याहटवाkhup chan
उत्तर द्याहटवा