मी मराठी

मुलाचा निबंध - आवडता पक्षी बदक!!....

Anacampseros subnuda var. lubbersii flowerImage by Martin_Heigan via Flickr

बदक मला आवडते. बदक पाण्यात असते मी पण पाणी पितो. आमच्या बाजूचे बबन काका दारू पितात. दारू वाईट असते असे गांधीजी सांगत. गांधीजी मोट्ठे नेते होते. पण त्यांच्या हातात काठी पण असते. काठी पाण्यावर तरंगते व बदक सुद्धा तरंगते.

बदक जास्त उड़त नाही. पण पोहते मी पण swimming ला जाणार आहे! बदक वाकड्या पायाने चालते. आमच्या building मधल्या सुलेखाला आम्ही बदक म्हणतो (सुलेखाताइने मला काठीने मारले!!)..बदक काठीने मारत नाही. गांधीजी काठी वापरत म्हणुन आपला देश लवकर स्वतंत्र झाला.

आमच्या घरी कपडे वाळत घालायला काठी वापरतात!!..(आमची आज्जी कुत्र्यांना घबरवायला काठी वापरते!!)..आमच्या घरात चिमण्या व कबुतरे येतात. खिडकीपाशी कावले पण येतात. पण बदक येत नाही!!..कारण ते उंच उडू शकत नाही!!..(आम्ही १st floor ला राहतो). पण बदक पाण्यात रोज आंघोळ करते!! ..मी पण आंघोळ करतो..कारण आई ओरडत असते. !..पण मी पाच मिनीटात आंघोळ करतो!! बदक रोज आंघोळ करते म्हणुन ते गोरे असते...(पण काले बदक सुद्धा असते ...ते बहुतेक आंघोळ करत नाही!)...मला बदक खुप आवडते!!

ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

२ टिप्पण्या:

Popular Articles

Heart (Photo credit: mozzercork ) नवरदेवाचे उखाणे... १) संसारातल्या संकटांची नाही पर्वा आता साथ आहे माझ्याबरोबर ......कांता !!!!! ...
मैत्री [Maitree - Friendship - Marathi Poem]
Image via Wikipedia मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय... गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस सोय म्हणून सहज असं तोडू नकोस.. र...
श्री स्वामी समर्थ [Shree Swami Samarth]
Shri Swami Samartha Maharaj, Akkalkot. (Photo credit: Wikipedia ) श्री स्वामी समर्थ आंध्र प्रदेशातील श्रीशैल्य पर्वतराजीत प्राचीन काळा...
Image by mundo resink via Flickr मलाही वाटते नाते असावे मलाही कुणि आपले असावे पण मग एकच गोष्ट माझ्या मनात येते.... आलो असेच आणि जाणारही अ...
आयुर्वेदिक वनस्पती व उपचार [Ayurvedic medicines]
these bottles were stored in the apothecary in the hospital dispensary. (Photo credit: Wikipedia ) १- पिपंळ - याला  ' बोधीवृक्ष &#...
पहिला पाऊस .. [The First Rain - Marathi Poem ]
Image via Wikipedia पहिला पाऊस पडतो तेंव्हा पहिला पाऊस पडतो तेंव्हा एकच काम करायचं... हातातली कामं टाकुन देउन पावसात जाऊन भिजायचं! आपल्या अ...