Image via Wikipedia
1) समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.2) आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.
3) मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही.
4) चेहरा हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो.
5) व्यर्थ गोंष्टींची कारणे शोधू नका; आहे तो परिणाम स्वीकारा.
6) आवडतं तेच करू नका; जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.
7) तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
8) अश्रु येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे
9) कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल , तर अपयश पचविण्यास शिका.
10) स्वतःच्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी मनुष्य इतरांच्या त्रुटींकडे लक्ष
वेधतो.
.....श्री. वामनराव पै
ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी
Very true....! Khup sundar..!
उत्तर द्याहटवाKhup ch chhan
उत्तर द्याहटवाkhupch chan
उत्तर द्याहटवा