मराठी चारोळ्या

सदर चारोळ्या "विजया" यांच्या आहेत व येथे प्रसिद्धीसाठी त्यांची मनाई असल्याने, त्यांच्या प्रतिक्रियेवरुन सदर पोस्ट काढुन टाकण्यात आली आहे.

टिप्पण्या

  1. माझ्या चारोळ्या "गुरु" यांनी स्वत: च्या नावावर इथे प्रसिद्ध केल्या आहेत..... ते हि मला न विचारता..... मला माझ्या चारोळ्या कुठेही प्रसिद्ध करायच्या नाही आहेत.... मी ब्लोग मालकाला विनंती करीत आहे कि कृपया त्यांनी माझ्या चारोळ्या इथून काढून टाकाव्यात....

    उत्तर द्याहटवा
  2. @विजया जी,
    या ब्लॉगवरील एकही कविता/ चारोळी/ लेख "स्वतःचा" म्हणुन प्रसिद्ध करीत नाही. मी मात्र प्रकाशित करतोय आणि लेखक/ कवि यांचे नाव लेखाच्या खाली आहेच. बरेच लेख स्वतः कवी/ लेखक यांनी प्रकाशित करण्यासाठी पाठविलेले आहेत. काही लेखन हे - जसं या चारोळ्या - मुळ लेखकाच्या नावाशिवाय मिळाल्यामुळे त्यांचे नाव लिहिता नाही आले.

    कृपया आपण आपले मुळ लेखन - लिंक द्याल का? म्हणजे आपणच मुळ लेखिका असल्याचे पाहुन ताबडतोब आपले हे लेखन काढण्यात येईल.
    गैरसमज नसावा.

    तसदीबद्दल क्षमस्व.
    - गुरु

    उत्तर द्याहटवा
  3. गुरु,
    कृपया आपण आपले मुळ लेखन - लिंक द्याल का? म्हणजे आपणच मुळ लेखिका असल्याचे पाहुन ताबडतोब आपले हे लेखन काढण्यात येईल.
    गैरसमज नसावा.
    विजया,
    म्हणजे मी नक्की काय करू? मी साध्या डायरीवर माझ्या चारोळ्या लिहिल्या आहेत. तसेच माझ्या चारोळ्या मी स्वत: कुठेही प्रसिद्ध केलेल्या नाही आहेत. पण खूप जणांना मी त्या वाचण्यासाठी दिल्या होत्या. तुम्हाला या कुठून मिळाल्या आहेत हे समजल्यास ती व्यक्तीच सांगू शकते कि त्या माझ्या चारोळ्या आहेत. मला दुसर्यांच्या चारोळ्या स्वत:च्या आहेत म्हणून सांगण्यात रस नाही.

    उत्तर द्याहटवा
  4. विजयाजी,
    सदर चारोळ्या अंदाजे एक वर्षापुर्वीच्या असल्याने त्यांचा मुळ स्त्रोत सांगणे अवघड आहे.
    आपल्या प्रतिक्रियेचा आणि लेखनाचा आदर करत आपणच या चारोळ्यांची लेखिका असल्याचे मानुन सदर चारोळ्या काढुन टाकण्यात आल्या आहेत.

    आपणास झालेल्या तसदीबद्दल दिलगिर आहोत.
    - गुरु [मी मराठीसाठी]

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा