Image via Wikipedia
असह्य उकाडा हिदेखीलतुझ्या येण्याचीच खूण
असं कळल्यापासून
त्याचीही प्रतीक्षाच आहे
तू आलास की धुडगुस
विस्कटणं ठरलेलं
तरी प्रतिक्षा संपत नाही
काळीज फाकून फाकून जाते
झाकून दु:ख ठेवू किती
नाती किती तोडून टाकू
दु:खासमोर वाकू किती
Image via Wikipedia
असह्य उकाडा हिदेखील
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा