Image by serhio via Flickr
स्वत:चा शोध एकट्याला कधीच लागत नाही,सावलीशिवाय ,
"स्व" ची जाणिव कधीही होत नाही,
सावली नकोस शोधु ,
ती आपल्या जवळच असते,
नजर फक्त मागे वळव,
डोळ्यांच्या कडेला ती हळुच दिसते,
सवयींचे काय , त्या कशाही जडतात,
हळु हळु अंगवळणीही पडतात,
म्हणुन का लक्ष्य सोडायचे असते?
एकटेपणा टाकुन , सावलीसह पुढे जायचे असते.
विश्वासाला तडा गेल्यावर
काही मार्गच ऊरत नाही,
तरीपण विश्वास ठेवावा लागतो
नाहीतर जगन्याची आशाच ऊरत नाही...
एसएमएसद्वारे प्रचारावर बंदी नाही
उत्तर द्याहटवानिवडणूक आयोग वारंवार एसएमएस पाठवून मतदारांना हैराण करणाऱ्या उमेदवारांना रोखण्यात पूर्णपणे निष्प्रभ ठरले आहे. निवडणूक आयोगाचे कायदेशीर सल्लागार एस.के.मेहदीरत्ता पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना म्हणाले की, लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 मध्ये एसएमएस किंवा ई-मेलद्वारे प्रचाराबाबत काहीच सांगण्यात आले नाही.
http://www.marathinewsindia.com/marathi-news/34-marathi-indian-national-news/1642-2009-05-04-18-06-59.html
namaskar..... mi vinayak patil.
उत्तर द्याहटवाtumchi web side chaan ahe,,,,,,,,, mi pan ek kavi aahe.. mala pan mazya kavita prakashit karaychya aahet,,,,,,,,,,,
namaskar.........me ganesh chowgule tumchi web side chaan ahe,ani tumche lekh me nehami vel kadun vachto .mala tumchakadun ek lekh haway,,,,mazhya eka navin matrinichya bhavach langan ahe tila wish karnyasati ek lekh pathava..thanks........i love u r web...
उत्तर द्याहटवाकोमेजलेल्या फुलाला जगण्याचे मोल नाही....
उत्तर द्याहटवानिशब्द जगण्याला कधी शब्दांची ओढ नाही ...
मागून हि न मिळे असे काहीतरी होई ,
न मागता हि सर्वस्व फुले असे काही तरी देई ...
विधाता तो म्हणे ....जगणे नाही सोडायचे ,,,
आत्ता काय बोलू त्याला ....??
मग काय विरहातील दुखातच श्वास घ्यायचे ?
मग काय विरहातील दुखातच श्वास घ्यायचे ?......
--कु .पूजा गिरमल वाघमारे
बरसणाऱ्या सरींना माहित नसते कि त्या माती मोल होणार आहेत ...
उत्तर द्याहटवावाहणाऱ्या वार्याला हि माहित नसते कि त्याची दिशा बदलणार आहे
.
तसेच ...........मला हि काहीच नाही माहित कि.........
सागर-रुपी जीवनात आत्ता कोणती "लाट " येणार आहे ???
(सुखाची --कि----दुखाची )
(मिलनाची ---कि--विरहाची )
तरीही जगणे नाही सोडणार ..........
.
धेर्याने सगळ्यांना सामोरे जाणार
धेर्याने सगळ्यांना सामोरे जाणार ..:)
--कु .पूजा गिरमल वाघमारे
ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.
उत्तर द्याहटवा