मैत्रीणाला प्रपोज करण्याचा उत्तम दिवस म्हणजे १ एप्रिल!
कसा - हो म्हटली तर तुमचं नशिब अन् ना म्हटली तर म्हणा "एप्रिल फुल" बनवलं!
जेंव्हा तुला अगदी एकाकी वाटु लागेल.. डोळयासमोर अंधार दाटुन येइल...
तू माझ्याकडे ये... मी तुला डोळ्यांच्या स्पेशालिस्टकडे घेऊन जाइल!
ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.
उत्तर द्याहटवाएप्रिल फूल दिनाच्या सर्वाना मूर्ख बनण्याच्या शुभेच्छा! -बाळू
उत्तर द्याहटवा