Image via Wikipediaशब्दांचीच साद कानात होती, कधीकाळी
चंद्राचीच वाट डोळ्यात होती, कधीकाळी
जगबुडी तर कधीच झाली होती
पण शब्दांनीच माझी गळचेपी केली, कधीकाळी
आधार नक्की काय असतो
तेव्हा मला कळले
ह्रदयाचे ठोके जेव्हा कधी
शब्दांसाठी बंद पडले....
---संदिप उभळ्कर
चंद्राचीच वाट डोळ्यात होती, कधीकाळी
जगबुडी तर कधीच झाली होती
पण शब्दांनीच माझी गळचेपी केली, कधीकाळी
आधार नक्की काय असतो
तेव्हा मला कळले
ह्रदयाचे ठोके जेव्हा कधी
शब्दांसाठी बंद पडले....
---संदिप उभळ्कर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा