नजर... [Marathi Kavita-Poem]

On the other side of the sea...Image by Tonyç via Flickrथांबतील थांबतील काय म्हणतेस
मी तर सर्व जग थांबवले होते
अश्रुंचे सारे समूद्र मी तेव्हा
चार डोळ्यातून बरसवले होते

त्याच वाटेवर आज मात्र
पाऊलखुणाही दिसत नाही
आधार काय नि काठी काय
जिथे आज वादळाला रडायला........
माझ्या नजरेत बघवत नाही ...

................................................ संदिप उभळ्कर

टिप्पण्या