Image via Wikipediaशब्द आता मित्र नाहीत
वाटेत आता काहीच नाही
तरीही मी हल्ली सुखात जगतो
काय झाले........
जरी मी क्षणाक्षणात शंभरवेळा मरतो...
....................................... संदिप उभळ्कर
वाटेत आता काहीच नाही
तरीही मी हल्ली सुखात जगतो
काय झाले........
जरी मी क्षणाक्षणात शंभरवेळा मरतो...
....................................... संदिप उभळ्कर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा