Image via Wikipediaहाताचे बळ जवळ असताना
निआश कधी व्हायचे नसते
गतं दु:खाची उजळणी करत
हताश कधी रहायचं नसते||
यश पदरात पडत नाही
म्हणुन कधी रडयचे नसते
नव्या जोमाने सुरुवात करुन
जीवनाची दशा बदलायची असते||
हाताचा पसा दुअस-यासमोर धरुन
लाचारी कधी स्विकारायची नसते
संकटांची तमा न बाळगता
कष्टाने त्यावर मात करायची असते||
दिवसभर नुसते बसुन
आपली रडकथा कधी गायची नसते
आत्मविश्वासाने काम करुन
दिवसाची वाटचाल करायची असते||
उद्याचे जीवन आनंदात जाण्यासाठी
आजच आघात सोसायचे असतात
अनुभवातुन आलेल्या शहाणपणातुनच
जीवनाचे रंग फुलवायचे असतात ||
.............................. आभार - कवी.
निआश कधी व्हायचे नसते
गतं दु:खाची उजळणी करत
हताश कधी रहायचं नसते||
यश पदरात पडत नाही
म्हणुन कधी रडयचे नसते
नव्या जोमाने सुरुवात करुन
जीवनाची दशा बदलायची असते||
हाताचा पसा दुअस-यासमोर धरुन
लाचारी कधी स्विकारायची नसते
संकटांची तमा न बाळगता
कष्टाने त्यावर मात करायची असते||
दिवसभर नुसते बसुन
आपली रडकथा कधी गायची नसते
आत्मविश्वासाने काम करुन
दिवसाची वाटचाल करायची असते||
उद्याचे जीवन आनंदात जाण्यासाठी
आजच आघात सोसायचे असतात
अनुभवातुन आलेल्या शहाणपणातुनच
जीवनाचे रंग फुलवायचे असतात ||
.............................. आभार - कवी.
मस्त आहे.
उत्तर द्याहटवा