पसारा ...

SwanImage by fmc.nikon.d40 via Flickrजगाच्या पसा-यात माणुस माणसाला विसरला
भांडवलशाहीच्या मोराने मात्र छान पिसारा फुलवला
माणसात असलेल्या माणुसकीचा पाय घसरला
माणुस असुनही आज तो अमानुष ठरला...!

जो तो आज चेह-याला भुलला
उपजत गुण सगळीकडे कालबाह्य ठरला
माणुसकीच झरा आता ह्ळुहळु आटलाअ
वेगळाच असा money [मनी] भाव सर्वत्र ठरला

कालाय तस्मै नमः हा मंत्र पाठ झाला
काळाविरुद्ध वागणारा इथे वेडा ठरला
जगण्याचा मंत्र ज्याने जाणला तोच तरला
अजाण असलेला मात्र न जगताच वारला...!


Name: Nitin Salvi
Email: niteensalvee[at]gmail.com
Mob: ९८९२०१९९०२

टिप्पण्या