माहितीसाठी ...
मराठीच्या विकासासाठी लिहिलेली लेखमाला पुढील लिंकवर मराठीतून वाचा.
http://maraathibhaashaa.
http://groups.google.co.in/
प्रकाशीत झालेली पुस्तके:
१) Perception, Sound, Prose, and Poetry : (book in English) (Rs. 400/-)
२) 'मानवी विज्ञान : उच्चारसातत्य' (Rs. 400/-)
३) 'मराठी पद्यातील लगुत्व ओळखण्यासाठीचे नियम' (Rs. 80)
४) बदलत्या काळातील बदलती मराठी (मराठी अक्षर सिद्धांत)' (Rs. 250)
५) 'शुद्धलेखनाचे नियम शुन्य असावेत' (Rs. 50)
आजपर्यंत पूर्ण केलेल्या योजना
१) 'कविता-आस्वाद आणि गझल-आस्वाद' मराठी सॉफ्टवेअर. विक्रीस उपलब्ध आहे. (Rs. 2008)
२) मराठी फॉण्ट : SGangal Font मोफत उपलब्ध केले आहे.
सादर करत असलेले कार्यक्रम : (Rs. 2000 + trasport & stay)
१) १०० चित्रतक्त्यांचे प्रदर्शन आणि दिवसभर प्रश्नोत्तरे
२) व्याख्यान, चर्चा व प्रश्नोत्तरे
३) 'संगणकातून मराठी' याबाबत मार्गदर्शन व कार्यशाळा.
४) दोन तासांचा स्लाईड शो व प्रश्नोत्तरे.
................................................................................. शुभानन गांगल
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा