जगणं ...

Pieds nus - Barefoot - Mumbai, India 2008Image by picsmaker via Flickrआल्या गेल्या क्षणांना आपणच आपलं म्हणायचं ....
दु:खाला वळसा घालुन पुढे चालत रहायचं....

नशिबाला दोष देत पुढे चालत रहायचं....
आणि यालाच हसत हसत जगणं म्हणायचं...!

........................................................................... सचिन
Reblog this post [with Zemanta]

टिप्पण्या