व. पु. काळे


आई-वडिल, भाऊ-बहिण वगैरे नाती
आपल्याला जन्माने मिळतात,
पण मैत्रीचे नाते आपण स्वतः मिळवतो
म्हणुनच अनेकवेळा
नातेवाईकांपेक्षा मित्रांमित्रांत
अधिक जिव्हाळा असतो


अलंकाराप्रमाणे मित्र केवळ
सौंदर्य वाढवणारे नसावेत
स्तुती करणारे मित्र आपल्याला अनेक मिळतील
पण आरशाप्रमाणे आपले गुणदोष दाखवणारे मित्र
फक्त दैवानेच लाभतात!

......... व. पु. काळे.

टिप्पण्या