पुणेरी पाटया...!



Thanks Kanchan

टिप्पण्या

  1. असा कोणताही दिवस जात नाही
    जो मी तुझ्याशी बोलल्याशिवाय
    राहत नाही .......................

    तुझ्याबरोबर बोलेलेला एक एक शब्द
    हृदयात घर केल्याशिवाय
    जात नाही ........................

    तुझ्या डोळ्यात अश्रूचा एक थेंब
    जरी मला दिसला तरी तुला अस पाहिलेलं
    मला आवडत बिलकुल
    आवडत नाही ....................

    त्रास होतो मला माझ्यापासून
    तू दूर होताना .......
    विरह सहन होत नाही कारण
    इतका मी तुझ्यात
    गुंतलेला .......................

    उत्तर द्याहटवा
  2. अभिमान आहे मला मी पुणेकर असल्याचा !जय महाराष्ट्र ! जय हो पुणे आणि पुणेकर !

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा