Image by picsmaker via Flickrआल्या गेल्या क्षणांना आपणच आपलं म्हणायचं ....
दु:खाला वळसा घालुन पुढे चालत रहायचं....
नशिबाला दोष देत पुढे चालत रहायचं....
आणि यालाच हसत हसत जगणं म्हणायचं...!
........................................................................... सचिन
काय सांगता ... लिखान आवडले?
मग आम्हाला अभिप्राय लिहा , मित्रांना हे लिखान पाठवा किंवा ट्विटला पाठवा !तुमच्या सुचना - अभिप्राय
तुम्ही तुमच्या ई-मेल वरही हे लिखान मागवु शकता.
![Reblog this post [with Zemanta]](http://img.zemanta.com/reblog_e.png?x-id=9ae643ec-7917-48fc-bf50-b3e6284c27ed)





0 comments:
Post a Comment