जगणं ... रोजी ऑक्टोबर १६, २००८ लिंक मिळवा Facebook X Pinterest ईमेल अन्य अॅप्स Image by picsmaker via Flickrआल्या गेल्या क्षणांना आपणच आपलं म्हणायचं ....दु:खाला वळसा घालुन पुढे चालत रहायचं....नशिबाला दोष देत पुढे चालत रहायचं....आणि यालाच हसत हसत जगणं म्हणायचं...!........................................................................... सचिन टिप्पण्या
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा