laughing baby leo (Photo credit: storyvillegirl) |
दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिस कंट्रोल
रूमला आलेला पहिला फोन..:
.
.
.
"अहो, जरा कॅमेरात बघून सांगा ना, चितळे उघडले
आहेत का...?"
..................................................................................
एका हेलिकॉप्टरच्या दोरीला १० मुली आणी १ मुलगा लटकत
असतात. तितक्यात पायलट सांगतो की Load जास्त आहे
म्हणुन कोणाला तरी एकाला उडी मारावी लागेल.
.
.
तेव्हा मुलगा म्हणतो "मी उडी मारतो तुम्ही वर जा."
.
.
तेव्हा सगळ्या मुली आनंदाने टाळ्या वाजवतात.
पोरं Rockss..
पोरी Shockss..
................................................................................
एक ५ वर्षाचा मुलगा पेपर वरकाहीतर लिहतहोता....
वडील येतात आणि विचारतात;
वडील : काय लिहत आहेसरे??
मुलगा : माझ्या जानू ला 'लव्ह लेटर' लिहत आहे..
वडील : अरे वेड्या पणतुला लिहता कुठे येतं!!!!
मुलगा : पप्पा... तिला तरी कुठं वाचता येतं!!!!
हे प्रेम आहे हो पप्पा... तुम्हाला नाही समजणार
.....
छोटू रॉक्स...... वडील शॉक्स......
ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी
chotu rockssssssssss bhari
उत्तर द्याहटवाKhupch mast!!! :)
उत्तर द्याहटवाkay faltugiri ahe
उत्तर द्याहटवा