मराठी जोक ( Marathi Jokes)

Smile 12 a
Smile 12 a (Photo credit: Wikipedia)
चंप्या : बरं झालं मी अमेरिकेत जन्माला नाही आलो व भारतातच जन्माला आलो.....

झंप्या : का रे अमेरिकेत का नाही ?

चंप्या : अरे माठ्या येवढं पण समजंत नाही का... मला इंग्रजी कुठे येतं बोलता ?
.......................................................................................................

झंप्या : मी असं काय करु की मी तुझ्या बायकोला पिक्चर ला घेऊन जाऊ शकेल आणि
तु नाराज पण नाही होणार.......
.
.
चंप्या : तुझ्या बहिणीचं माझ्याशी लग्न लाऊन दे म्हणजे दोघांचाही प्रॉब्लेम
सुटेल !!!

झंप्या कोमात.................
.................................................................................................................

चम्प्या एकदा गोव्यावरून मस्त मज्जा करून घरी येतो.

बायको (रागाने ओरडून) - तुम्हाला कसं वाटेल मी जर २ दिवस तुम्हाला दिसले
नाही तर ?

चम्या ( चेष्टेने) - मला बारा वाटेल..

मग काय..

सोमवार गेला..चम्प्याला बायको दिसली नाही..
मंगळवार गेला तरीही बायको दिसली नाही..

बुधवारी चम्प्याच्या डोळ्याची सूज कमी झाली आणि मग तो तिला कुठे डोळ्याच्या
कोपर्यातून थोडं फार पाहू शकत होता...

ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा