गुरुचरित्र पारायण सुरु करण्यापूर्वी

Cyclamen flowers
Cyclamen flowers (Photo credit: Wikipedia)
गुरुचरित्र पारायण सुरु करण्यापूर्वी
|| श्री गुरुदेव दत्त ||

१. श्रीगुरुचरित्र साप्ताह करताना शक्यतो आरंभ शनिवारी करून शुक्रवारी संपवावा
. साप्ताह सुरुवातीस , साप्ताह संपल्यावर आणि शक्य असल्यास संध्याकाळी
श्रीगुरुचारीत्राची पूजा आणि आरती करावी .

२. श्री दत्ता जयंती उत्सवात ज्यांना श्री गुरुचारीत्राचा साप्ताह करायचा
असेल त्यांनी
समाप्ती जयंतीच्या दिवशी न करता , जयंतीच्या दिवशी केवळ चौथ्या अध्यायाचे
पारायण करून पुष्पवृष्टी वगेरे करून आनंद करावा.

३.सप्ताहाच्या ७ दिवसाचा व्रतास्थ्पणा पदरात पडण्यासाठी समाराधना आठवे दिवशी
करणे चांगले .

४. जागा एकांत हवी . तशी नसेल तर श्री दत्त मूर्ती असलेल्या मंदिरात साप्ताह
करावा .

५. उत्तरेस किंवा पूर्वेस तोंड करून बसावे .

६. शक्य नसल्यास घरी किंवा देवघरात साप्ताह सुरु करावा .

७. अखंड दीप असावा . साप्ताह सुरुवातीपासून संपेपर्यंत तुपाचा दिवा असावा .(
वाचन चालू असे पर्यंत )

८. समाप्तीच्या दिवशी सुवासिनी आणि ब्राम्हण भोजन द्यावे .

९. सात दिवसापर्यंत सोवळ्या ओव्ळ्याचे नियम पाळावेत .

स्त्रियांनी गुरुचरित्र वाचू नये असा श्री . प. पु. वासुदेवानंद
सरस्वतीचा निष्कर्ष आहे . काही विशिष्ट हेतूसाठी अध्याय नित्य वाचणारे लोक आहेत .
* आरोग्य साठी १३ वा अध्याय
* परमार्थिक गुरुकृपेसाठी २ रा अध्याय
* सद्गुरू प्राप्तीची तळमळ व्यक्त होण्यासाठी पहिला अध्याय
* संततीच्या आरोग्याबाबतची काळजी निवारणासाठी २० वा आणि २१ वा अध्याय .
* पुत्रप्राप्तीसाठी ३९ वा अध्याय
* आकस्मिक अरिष्ट निवारणार्थ १४ वा अध्याय
अशी त्या अध्यायाची खास वैशिष्टे आहेत .

ज्यांना सवड नसेल ते रोज अवतार्निका वाचतात ......

"दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा "
श्री गुरुदेव दत्त

Mr. Yogesh Madhukar Sawant.
Mob. 9221716915 / 9867627235

ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

टिप्पण्या

  1. SANKSHIPT GURUCHARITRA STRIYANI VACHALE TAR CHALTE NA

    उत्तर द्याहटवा
  2. खरोखर खूप माहिती चांगली आहे

    उत्तर द्याहटवा
  3. Sir मला पारायण करायचं मी केलं तर चालेल का

    उत्तर द्याहटवा
  4. मी गुरूवार 20 डिसें.पासुन 3 दिवसाचे पारायण करू शकतो का?

    उत्तर द्याहटवा
  5. घरात अडचण (शिवाशिव)आलेली असल्यास पारायण सुरू करता येईल का?

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा