मराठी जोक

Laugh and the world laughs with you, snore and...
Laugh and the world laughs with you, snore and you sleep alone. (Photo credit: weesen)
एक येडा कुत्र्यावर बसून अंधेरी लिंकरोडवर फिरत होता..!
दुसरा येडा :- तुला आता पोलिस पकडणारेत...!
पहिला येडा :- का रे ?
दुसरा येडा :- तु हँल्मेट कुठ घातलय ??
​​
पहिला येडा :- आरे येड्या खाली बघ ना ४
चाकी गाडी हाय माझी... कसं काय पकडतील ​​मला ??
------------------------------------------------------------------

एकदा ३ मुले एका मुलीला propose करतात ………

पहिला मुलगा :- मी तुझ्यासाठी माझा जीव देऊ शकतो …
मुलगी :- प्रत्येक मुलगा असेच म्हणत असतो

दुसरा मुलगा :- मी तुझ्यासाठी आकाश्यातून तारे तोडून आणू शकतो
मुलगी :- खूप जुना आहे हा dialogue ….

तिसरा मुलगा :- मी माझं facebook account delete करू शकतो
फक्त तुझ्यासाठी …
मुलगी :- अय्या खरच … Love u

ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा