Image by dunkv via Flickr
. एक ना code, भाराभर bugs· code चांगला वाटला, म्हणून copy-paste करू नये
· मरावे परी bugs रूपी उरावे
· आपलाच code आणि आपलेच bugs
· आपला तो program, दुसऱ्याचं ते copy-paste
· इकडे code तिकडे release
· project आला होता, पण deadline आली नव्हती
· Engineer ची खोड lay-off शिवाय जात नाही
· अतीशहाणा त्याचा code रिकामा
· Developer मागतो ’A’ rating, Manager देतो ’D’
· code कळला तरी bugs मिळत नाहीत
· bonus नको पण workload आवर
· स्वतः coding केल्याशिवाय output दिसत नाही
· दुसऱ्याच्या कोडातल्या warnings दिसतात, पण स्वतःच्या कोडातले errors दिसत नाहीत
· दिसतं तस नसतं म्हणूनच client फसतं
ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक
सही. याच विषयावर मी पण टाकली आहे पोस्ट.
उत्तर द्याहटवाखरच चांगलं वाटले. मराठीला वाचवण्यासाठी आपले योगदान पुढेही असेच आसू द्या .... राजेश रेलकर
उत्तर द्याहटवा