Image by Nancy Wombat via Flickr
मध्यमवर्गीय मद्यपान करतो, तर
श्रीमंत लोक ड्रिंक्स घेतात!
काम केल्यावर गरीब माणसाला मजुरी मिळते,
काम केल्यावर मध्यमवर्गीय गृहस्थाला पगार मिळतो, तर
काम केल्यावर ऑफिसर लोकांना सॅलरी मिळते!
गरीब माणुस करतो ते लफडं,
मध्यमवर्गीय माणुस करतो ते प्रेम, तर
श्रीमंत व्यक्ती करतात ते अफेअर!
शब्दाने शब्द वाढला की कविता होते,
शब्दाने शब्द वाढला की भांडण होते
शब्दाने शब्द वाढला की लेखकाची रॉयल्टी वाढते!
ई-मेल फॉरवर्ड - आभार - धिरज मोहिते
Ek Number.....Solid ekdum
उत्तर द्याहटवा> तू ही चक्क पावसा
उत्तर द्याहटवा> सारखीच...
> हळूच येतेस,आणि तुला वाटेल तेव्हा निघून जातेस,
> कधीतरी तुझी वाट पाहायला लावतेस,
> आणि कधीतरी माझ्या आधीच तिथे पोहचतेस,
> खरच तू ही चक्क पावसा सारखीच..............
>
> कधीतरी तुझ्या रेशमी केसात,
> फेसाळलेला धबधबा दिसतो,
> तर कधी तुझ्या डोळ्यात कडाडती वीज,
> कधीतरी तू खूप जवळ हवीशी वाटतेस,
> तर कधीतरी तुझी खूप येते कीव.
> खरच तू ही चक्क पावसासारखीच........
>
> कशीही असलीस तरी
> तू अशीच बरसत रहावीस क्षणोक्षण,
> कधी ना तुटावे तुझे नि माझे रणानुबंध...
> आयुष्यभर आपण ज्याची वाट पाहतो,
> तो कधीतरी येतोच आपल्यापाशी.......
> हाच तर तो पाउस, आणि तू ही चक्क त्या पावसासारखीच...........
>
> साभार-कवी :............
sanTosh