Image via Wikipedia
काही माणसे असतात खासजि मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,
दुःख आले जिवनात तरीही
कायम साथ देत राहातात.
काही माणसं मात्र
म्रुगजळाप्रमाणे भासतात,
जेवढे जवळ जावे त्यांच्या
तेवढेच लांब पळत जातात.
काही माणसे ही गजबजलेल्या
शहरासारखी असतात,
गरज काही पडली तरच
आपला विचार करतात,
बाकीच्या वेळी ति सारी नाती विसरतात
काही हवे असेल स्वतःला तर तुम्हाला मित्र मित्र करतात.
मात्र काही माणसं ही
पिंपळाच्या पानासारखी असतात,
जाळी झाली त्यांची तरी मनाच्या
पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवाविशी वाटतात
इ-मेल फॉरवर्ड - आभार: कवि/ लेखक
Ekdam mastaahet kavita.
उत्तर द्याहटवाmanala lagnarya kavita aahet ........
उत्तर द्याहटवाawesome...........
उत्तर द्याहटवाkavita ekdam bhavnik aani mast aahet i like marathi kavita
उत्तर द्याहटवा