Image by Getty Images via Daylife
जा आणि तिच्या कडून notes घे..
शिकवले नाही तर काय झाले?
notes वाचून परीक्षा दे..
म्हणून गेलो, नी खड्ड्यात पडलो
कणा मोडला पण प्रेमात पडलो.
तिला फक्त ‘देतेस का?’ विचारले.
माहीत नाही, तिच्यावर का आभाळ कोसळले?.
notes एवजी तिने मैत्री असा अर्थ घेतला.
पुढे बोलायाच्या आतच एक धक्का जोरात दिला..
पडलो एकदाचा खड्ड्यात, आणि मोडला माझा कणा.
पण काहीही असो सर, परत एकदा लढ म्हणा.
मी तर म्हणतो सर, तुम्ही कधी शिकउच नका
notes ‘परत आण’ म्हणायला, जराही कचकू नका.
फ़क्त परत एकदा लढ म्हणा सर.
इ-मेल फॉरवर्ड - आभार - कवि - लेखक
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा