Image via Wikipedia
धक धकत्या माझ्या हृदया,तु होई बेधुंद
छेड़े मधुरा माझ्या मना,
तुला पंख सुख दुखाची
घे भरारी माझ्या मना ,
त्या वेदना अंतरी
वाहत्या आसवांच्या धारा माझ्या मना,
तुझ ओढ़ सुखाची
मुखी दिसे खुलते हास्य माझ्या मना,
तुझ्यात घरटे प्रेमाचे
नाती -गोती जपतोस माझ्या मना,
तुझा संभाल आठवनीचा
समाधान भुतकालाचे माझ्या मना,
येती स्वप्ने अनोखी अनोखी
गोड-गोड उद्याचे भविष्य समाधानी माझ्या मना,
आयुष्य जगायचे असेल तर जोड़ पंखाची हवी,
सुख-दुखा सोबत भरारी घेता यायला हवी,
इ-मेल फॉरवर्ड - आभार: रोहित कोरगांवकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा