मी मराठी

वाहनाच्या मागे दिसलेले वाक्ये

Truck used for transporting logsImage via Wikipedia

अशीच जाता जाता वाहनाच्या मागे दिसलेले वाक्ये .....
एका ट्रक च्या मागे लिहले होते: राजू, चिंटू , सोनू ....!
अणि खली लिहले होते .....
बैंक ऑफ़ महाराष्ट्र याच्या सौजन्याने !

एका टेम्पों च्या मागे लिहले होते .......
भाड्याने मिळेल अणि खली लिहले होते ............. आईचा आशीर्वाद

TRUCK IN PUNE - THOK DU KYAAA ???

एका CAR च्या मागे लिहले होते .......
YES..it's my dad's Road .....any problem...... Chalak Kavvahi GACHANKAN Break dabu sakto........

बघतोस काय रागाने, ओव्हरटेक केलय वाघाने!

"Buri Nazarwale tere bacche jiye, Bada hokar tera he khun piye"

"मै कब लौटुंगा मेरा इंतजार मत करना, ड्रायव्हर हु मै, मुझसे प्यार मत करना"
एका रिक्षाच्या मागे लिहिलेल वाक्य............. येता का जाउ...............

एका रिक्शा वर लिहले होते: सावन को आने दो अणि त्याच रिक्शाला एका ट्रक ने उडवले
अणि ट्रक च्या मागे लिहले होते आया'' सावन जूम के ..........

एका रिक्शाच्या मागे लिहिलेल होत: गरीब असाल तर लाजू नका, श्रीमंती आली तर माजू नका.*

गर्दीतुन खुप स्लो चाललेल्या एका जुनाट खटारा गाडीवर लिहीलेले वाक्य: my other car is Rolls-Royce!

पुण्यात पि एम् टि च्या मागे लिहिलेलं असतं: "वाट पाहिन पण पि एम् टि नेच जाईन"

आमच्या गावाकडे एक ट्रालीवर लिहिले होते... "जलो मत, बराबरी करो..."

पुढे जाणार्‍या ट्रकच्या मागे लिहिले होते: शिस्तीने देश मोठा होतो!!!"
पण अर्धा तास तो ओवर टेक करु देत नव्हता. शेवटी एका वळणावर ओवर टेक केल्यावर मागे वळुन बघितलं तर
पुढच्या बाजुला लिहीले होते: " हे असचं चालायचं......!!!!"

एका टेम्पोच्या मागे लिहिलेले: "मझाशी पैज लाऊ नाका लय भरी पडेल " आणि खली लिहिले होते....
"ड्रायवर शिकत आहे" (बारीक़ अक्षरात)

- इ-मेल फॉरवर्ड - आभार - कवि - लेखक
Reblog this post [with Zemanta]

1 टिप्पणी:

Popular Articles

Heart (Photo credit: mozzercork ) नवरदेवाचे उखाणे... १) संसारातल्या संकटांची नाही पर्वा आता साथ आहे माझ्याबरोबर ......कांता !!!!! ...
मैत्री [Maitree - Friendship - Marathi Poem]
Image via Wikipedia मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय... गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस सोय म्हणून सहज असं तोडू नकोस.. र...
श्री स्वामी समर्थ [Shree Swami Samarth]
Shri Swami Samartha Maharaj, Akkalkot. (Photo credit: Wikipedia ) श्री स्वामी समर्थ आंध्र प्रदेशातील श्रीशैल्य पर्वतराजीत प्राचीन काळा...
Image by mundo resink via Flickr मलाही वाटते नाते असावे मलाही कुणि आपले असावे पण मग एकच गोष्ट माझ्या मनात येते.... आलो असेच आणि जाणारही अ...
आयुर्वेदिक वनस्पती व उपचार [Ayurvedic medicines]
these bottles were stored in the apothecary in the hospital dispensary. (Photo credit: Wikipedia ) १- पिपंळ - याला  ' बोधीवृक्ष &#...
पहिला पाऊस .. [The First Rain - Marathi Poem ]
Image via Wikipedia पहिला पाऊस पडतो तेंव्हा पहिला पाऊस पडतो तेंव्हा एकच काम करायचं... हातातली कामं टाकुन देउन पावसात जाऊन भिजायचं! आपल्या अ...