ती - मराठी कविता

“Girlfriend” coverImage via Wikipedia

मला ती रोज दिसायची ..मला ती खुप आवडायची..
वाटायच विचारव पण तिच्या नकाराची भीती वाटायची..
उन पावसाची पर्वा ना करता मी रोज तिथे यायचो...
तिची एक झलक मिळवण्यासाठी किती किती झुरायचो..

एक दिवस हिम्मत करून विचारले..
तिने माझ्या प्रेमाला नाकारले..
माझ्या वेड्या जिवाला हा धक्का सहन नाही झाला...
अखेर तडफडतच माझा जिव निघून गेला..


कालच माझी अंत्ययात्रा निघाली...
ती कुठेच दिसत नव्हती...
म्हटल मी मेल्या वर तिचा आनंद ओसंडून जात असेल..
मला मेलेला बघायला ती देखिल आली असेल..

जाता जाता मला ती बघायला भेटेल...
तिचा सुंदर चेहरा मला डोळ्यात साठवायला भेटेल..
माझी वेडी नजर तेव्हा पण तिलाच शोधत होती...
सगलीकडे बघितल कुठेच दिसत नव्हती..

तीला तिची चुक उमगली होती..
म्हणे दिवसभर ती देवळात बसली होती........!

इ-मेल फॉरवर्ड: आभार - कवि - लेखक
Reblog this post [with Zemanta]

टिप्पण्या

  1. तिचे हसने मला वेड लावते,

    ह्रदयात घुसुन ओढ़ लावते,

    ओले चिम्ब होतात डोळे जेव्हा ती मला "राजा" म्हणुन हाक मरते...

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा