प्रतिक्षा..! [Marathi Kavita] रोजी मे १५, २००९ लिंक मिळवा Facebook X Pinterest ईमेल अन्य अॅप्स Image via Wikipediaअसह्य उकाडा हिदेखीलतुझ्या येण्याचीच खूणअसं कळल्यापासूनत्याचीही प्रतीक्षाच आहेतू आलास की धुडगुसविस्कटणं ठरलेलंतरी प्रतिक्षा संपत नाहीकाळीज फाकून फाकून जातेझाकून दु:ख ठेवू कितीनाती किती तोडून टाकूदु:खासमोर वाकू किती टिप्पण्या
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा