Image via Wikipedia
प्रकाश प्रखर परी तूझ्या नजरेचा
जणू जगू की जगवून मरू
ध्यास परी त्या हरेक किरणाचा
शोधित नजर त्या शून्य प्रेमाला
आयुष्याचे बळ सारे...फक्त त्या काही क्षणांना
आसमंत करी कोजागिरी साजरी.........
का कुणी त्यास त्याच पहाटे.......पाहीले का निस्तेज झुरतांना..........!!!!!!
पाहीले का निस्तेज झुरतांना..........!!!!!!!!!!!
---संदीप उभळकर
अच्छी ब्लॉग हे / आप मराठी और हिन्दी मे टाइप करने केलिए कौनसी टाइपिंग टूल यूज़ करते हे...? रीसेंट्ली मैने यूज़र फ्रेंड्ली इंडियन लॅंग्वेज टाइपिंग टूल केलिए सर्च कर रहा ता तो मुजे मिला "क्विलपॅड" /
उत्तर द्याहटवाआप बि " क्विलपॅड" www.quillpad.in का इस्तीमाल करते हे क्या..?