Image via Wikipedia
अतिशय, खुपच, भयानक,
अत्यंत, फारच, निस्सिम,
प्रचंड, ल SSSSSSSSSSS य सौलिड,
कायच्या काय ईतकं प्रेम आहे की.......
.........................
..............................
माझ्याकडे सांगायला शाब्द नाहीत...!
माझं तुझ्यावर "प्रेम" आहे
असं सांगणारे एक लाखजण तुला नक्कीच भेटले असतील
पण तु "लाखात एक" आहेस असे लोळखणारा मीच एकटा
हे मी स्वत:ला एक लाख वेळा बजावलं आहे
तुला एकदाच सांगण्यापुर्वी..!
वर्षातुन एखादाच दिवस असतो
इंद्रधनुष्य घेऊन येणारा
उरलेले तीनशे चौशष्ट दिवस
जगायला स्फुर्ती देणारा
तु माझ्या आयुष्यात आलीस - तो दिवस इंद्रधनुष्याचा होता..!
तुझ्या एका हसण्यानं
आपल्यातलं सगळं
अंतर पार केलयं
मधल्या सगळ्या भिंती पाडुन
तिथे मी नवीन दार केलंय
सहवासाच्या वेलीवर प्रीतीचं फुल
केंव्हा आलं कळलंच नाही
"तु माझी .. तु माझी" म्हणताना
"मी तुझा" केंव्हा झालो कळलंच नाही!
काही काही माणसं भेटतात तरी कशाला? जर......
चालायच नसतं दोन पावलंही बरोबर..
माणसं जातात निघुन आपापल्या दिशेकडे. वाटा मात्र बसतात डोळे लावुन ते परत येतील या आशेकडे..
....... त्या वाट बाघणा-यांपैकी मी ही एक.
Every nice
उत्तर द्याहटवा