माझीही वाट पाहणारी
माझ्याचसाठी थांबलेली
माझ्या भेटीसाठी आसुसलेली....
माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करणारी
माझं एकाकीपण संपवणारी
माझ्या सुखात सहभागी होणारी
माझं दु:ख आपले मानणारी
मला समजुन घेणारी....
सावली सारखी सतत
माझ्याबरोबर राहणारी
केवळ माझ्याचसाठी जगणारी
आणि माझ्याचसाठी मरणारी...
असेलही कदाचित...!
............................... आभार कवि
kavita khup surekh ahe.
उत्तर द्याहटवाpratyekachya ayushyat konitari asat he patvun denari kavita ahe.
pratyek konasathitari anmol ase darshvnari kavita ahe
खुप छान आहे कविता ....कवीचे खुप खुप आभार..
उत्तर द्याहटवाअसेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...
माझ्या जीवनाची सफ़र सुन्दर करणार ..
सदैव सोबत देणार ..
really wonderfull
उत्तर द्याहटवा