सावरकर थोर देशभक्त [Sawarakar - Marathi Lekh]

Flag of IndiaImage via Wikipedia
" सावरकर या भारताच्या मान्यवर सुपुत्रांच्या दॄष्टीकोनातुन इतिहास लिहिला गेला पहिजे. सावरकर थोर देशभक्त होते. जो कोणी या देशात राहतो नि भारताच्या परंपरागत महान इतिहासातुन स्फ़ूर्ती घेतो आणि भारताशीच एकनिष्ठ असतो, तो मनुष्य हिंदु होय ही सावरकरांची श्रध्दा होती.


म. मांधींना स्वदेशाचे जितके प्रेम होते तितकेच ज्वलंत प्रेम क्रांतिकारकांनाही
स्वदेशाविष्यी वाटत होते, हे देशाने विसरु नये. सावरकरांनी जे वातावरण निर्माण केले तेच म. गांधीच्या यशाला उपकारक ठरले. भारताच्या इतिहासात सावरकरांना जर भारतीय जनतेने प्रमुख स्थान दिले नाही तर तिचे ते कॄत्य देशभक्तिशुन्य ठरेल."

............................ माजी मुख्यमंत्री श्री. छागला.
[स्वातंत्र्यवीर सावरकर, श्री. धनंजय कीर यांच्या पुस्तकातुन]Reblog this post [with Zemanta]

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा