मित्रा... [My Friend-Marathi Kavita-Poem]

2 Much Drama album coverImage via Wikipediaमित्रा माझेही असेच काही झाले होते
संपवण्याचे सारे मार्ग खुले झाले होते
पण,

एकच हसू असे मिळाले की
स्वःतासाठी जगण्याचे सारे मार्ग बंद केले गेले
माझ्याच जीवनाच्या द्रुष्टिकोनात तेव्हा
विरघळण्याचे सारे मार्ग खुले झाले होते.........

.................................................. संदिप उभळ्कर
Reblog this post [with Zemanta]

टिप्पण्या