आठवण... [Marathi Kavita-Poem] रोजी जानेवारी १५, २००९ लिंक मिळवा Facebook X Pinterest ईमेल अन्य अॅप्स Image by eyesore9 via Flickrपानावरचे दवबिंदूआजही तसेच आहेतपाकिटावरून तुझे वाहणेआजही तसेच आहेउघडले त्याला आजही तरीकातरवेळ प्रेमळ वाटतेसुकलेल्या थेंबाचे दवबिंदूपिंपळपानात तसेच आहेत........................................ संदिप उभळ्कर टिप्पण्या
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा