सुख... [Happiness-Marathi Kavita-Poem]

The Friendship And The Fear album coverImage via Wikipediaशब्द आता मित्र नाहीत
वाटेत आता काहीच नाही
तरीही मी हल्ली सुखात जगतो

काय झाले........
जरी मी क्षणाक्षणात शंभरवेळा मरतो...

....................................... संदिप उभळ्कर
Reblog this post [with Zemanta]

टिप्पण्या