वाटलं तेव्हा आठवौन त्यांना गोंजारत बसतो...
मग गोड आठवणी असल्या की खुद्कन हसुन
क्षणिक आनंदात हरवुन जातो...
आठवणी ठेव्यासारख्या जपाव्यात, मनाच्या कोप-यात
करण हा ठेवा हवा तेंव्हा उलगडु शकतो...
आठवणींपासुन पाठ फिरवु नय कधीच
कारण या आठवणींपासुन बरंच काही आपण शिकतो...
कडु आठवणींपासुन परत ती चुक न करण्याचे धडे...
तर गोड आठवणींपासुन आयुष्य आनंदात जगण्याची प्रेरणा घेतो..
म्हणुन मला वाटतं आठवणींच्या कडु-गोड रंगासोबत,
आजचं चित्र रंगवावं .... जगुण पहावं आठवणींसोबत....
............................... सई [ सुप्रिया पाटील ]
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा