दारुचा पाढा

WineImage via Wikipediaदारु एके दारु, बैठक झाली सुरु
दारु दुने ग्लास, मजा येई खास
दारु त्रिके वाईन, वाटे कसे फाईन
दारु चौक बीअर, टाका पुढचा गिअर
दारु पंच रम, विसरुन जाऊ गम

दारु सकं ब्रँडी, आणा चिकन अंडी

दारु सातं व्हिस्की, कौकटेल करता रिस्की
दारु आठं बेवडा, आणा शेव चिवडा

दारु नवं कंट्री, मारा परत एन्ट्री
दारू दाहे प्याला, स्वर्गसुखी न्हाला

..........................................................
डाँ. मधुकर त्रिंबक घारपुरे

Reblog this post [with Zemanta]

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा