आकाशझेप रोजी नोव्हेंबर ०५, २००८ लिंक मिळवा Facebook X Pinterest ईमेल अन्य अॅप्स Image via Wikipediaउडत्या पाखरांनापरतीची तमा नसावीनजरेत सदानवी दिशा असावीघरट्याचे काय आहेबांधता येइल केंव्हाहीक्षितिजांच्या पलिकडेआकाशझेप घेण्याची जिद्द असावी.................................................. अनिल शेवाळे टिप्पण्या अनामित११/०५/२००८ ०५:१५:०० AMवा मस्त घेतली झेप.उत्तर द्याहटवाप्रत्युत्तरेउत्तर द्याटिप्पणी जोडाअधिक लोड करा... टिप्पणी पोस्ट करा
वा मस्त घेतली झेप.
उत्तर द्याहटवा