त्या सगळ्यांचा विसर पडावा, इतकी ती सुंदर होती.
नजर फिरुन फिरुन तिच्याकडेच वळत होती.....
तिची माझी ओळख नव्हती पण हातांच्या हालचालीनं होणा-या बांगड्यांच्या आवाजानं ......
त्याच एका नादाची ओढ लागली होती.
अवघं आसमंत तिनं व्यापुन टाकलं होतं.
माझ्यासकट सगळं विश्वच तिच्यापुढं गहाण पडलं होतं...
काळ्या सावळ्या ढगांकडे पहावं की तिचे नेत्र पहावेत,
पावसाळी गुढ हवा पहावी की तिचं गुढ अनामिक व्यक्तिमत्व पहावं..
हिरव्यागार शालु नेसलेल्या जमिनीकडे पहावं की,
तिच्या शितल वाटणा-या अस्तित्वानं बेभान व्हावं.....
छे!... आज सगळीच उत्तरं हरवली होती ....!!
.......................................................... संदेश
khoooop chan...
उत्तर द्याहटवाgre8...
Nikita..
कावड श्रीखंड्याचि ही एकनाथांचि कविता आहे का कोणाकडे?
उत्तर द्याहटवा