ते ह्सुन जगायचे असतात ..
आसु मिळाले तरी ते पाघळायचे असतात..
सगळ्या अडचणी मैत्रीच्या आधाराने दुर करायच्या असतात..
आपल्या प्रेमाला कधी बांध घालता येत नाही..
दुस-याला सुखावण्यासाठी त्यातले चार थेंबही पुरेसे असतात...!
........................................................................... सचिन
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा